Total Pageviews

Offer

marathi kavita on life

marathi kavita on life


बुगडी माझी सांडली ग ....
कार ह्यांनी ठोकली ग जाता माहेराला ग जाता माहेराला
ह्यांना नाही देणार ग कार पेठेत चालवयाला
आमचा शेजारीच राहतो
सणासुदीला दांड्या तो मारतो
कधी मयताला गावी पाळतो गावी पळतो गावी पाळतो
कधी नाही ते गेले ग बाई ह्यांना माहेराला ह्यांना माहेराला
ह्यांना नाही देणार ग .....

पेठेत होता मुलींचा ताफा
ह्यांचा करावर कुठला ताबा
समोर आलं गटार
तोबा तोबा तोबा तोबा तोबा तोबा
ह्यांची नजर ठरली ग नाही बघता “पेठी” घोळक्याला “पेठी” घोळक्याला
ह्यांना नाही देणार ग ........

No comments:

Post a Comment

Add