Marathi Ukhane for Pooja
यमुनेच्या तीरी कान्हा वाजवितो बासरी,***** च्या संसारात मी सुखी आहे संसारी
डाग नको,दागिना नको,नको चंद्र हार,***चे नाव हाच माझा अलंकार
परिसाच्या संगतीने झाले लोखंडाचे सोने,***च्या कृपेने लाभले सौभाग्याचे लेने
भाद्रपद महिन्यात गोकुळ अष्टमीला पाळणा हलला श्रीकृष्णाचा ,****चे नाव घेऊन निरोप घेते माहेरचा
सात जन्माच्या जुळल्या गाठी,***रावांचे नाव घेते चालताना सप्तपदी
अंबाबाई च्या देवळात हळदी कुंकुवाच्या राशी स्वानंद रावांचा नाव घेते मंगळागौरी च्या दिवशी
वारुळाला जाऊन मी नागाची पूजा करते,****चे नाव घेऊन सौभाग्याचे आशीर्वाद मांगते
very nice... and thanks for whatever u write on my blog...
ReplyDeletecan any one tell me which site is best for marathi ukhane
ReplyDelete