Total Pageviews

Offer

Wednesday, 19 June 2013

Marathi Ukhane For Bride

Marathi Ukhane For Bride


शुभमंगल प्रसंगी अक्षदा पडतात माथी,***राव माझे जीवनसाथी

शब्द पाकळ्या मूक झाल्या,ओठीचे उडले स्वर,
**** रावांबरोबर चालले सुखी राहो माहेर

मणी मंगळसुत्र सौभाग्याची खुण,*** रावांचे नाव घेते *** ची सून

पती पत्नी असतात सुखा दुःखाचे साथी,

*** रावांचे नाव घेते आशीर्वाद असू द्यावा माथी


Marathi Ukhane For Bride Images



Friday, 14 June 2013

Marathi Ukhane for Grooms

Marathi Ukhane for Grooms


हत्तीच्या अंबारीवर जरीची झूल ****माझी,जसे गुलाबाचे फुल

नंदनवणीचा कोकीळ बोलतो गोड,***रानी माझा तळहाताचा फोड

रुप्याचे पाट,त्याला सोन्याचे ठसे,***ला पाहून चंद्र-सूर्य हसे

मातीच्या चुली असतात घरोघर,***झालीस माझी आता चल बरोबर


Marathi Ukhane for Grooms With Images





Marathi Ukhane for Pooja

Marathi Ukhane for Pooja


यमुनेच्या तीरी कान्हा वाजवितो बासरी,***** च्या संसारात मी सुखी आहे संसारी

डाग नको,दागिना नको,नको चंद्र हार,***चे नाव हाच माझा अलंकार

परिसाच्या संगतीने झाले लोखंडाचे सोने,***च्या कृपेने लाभले सौभाग्याचे लेने

भाद्रपद महिन्यात गोकुळ अष्टमीला पाळणा हलला श्रीकृष्णाचा ,****चे नाव घेऊन निरोप घेते माहेरचा

सात जन्माच्या जुळल्या गाठी,***रावांचे नाव घेते चालताना सप्तपदी
अंबाबाई च्या देवळात हळदी कुंकुवाच्या राशी स्वानंद रावांचा नाव घेते मंगळागौरी च्या दिवशी


वारुळाला जाऊन मी नागाची पूजा करते,****चे नाव घेऊन सौभाग्याचे आशीर्वाद मांगते



Thursday, 13 June 2013

Marathi Vinodi Ukhane

Marathi Vinodi Ukhane


MSEBच्या तारेवर टाकला होता आकडा,लग्नच माझे नाही ठरले तर नाव कोणाचे घेऊ रे माकडा...|

अमेरिकेचे प्रेसिडेंट आहेत बुश सुंदर मुलगी दिसताच *****राव होतात खुश

****रावांची थोरवी मी सांगत नाही कितीही प्याले तरीही ते कधीच झिंगत नाहीत...|

एक होती चिऊ एक होती काऊ **** रावांच नाव घेते डोक नका खाऊ

गुढी पाडव्याच्या सणाला कडू लिंबाचे पान *** रूप पाहून झालो मी बेभान

आजकाल कुठेच लक्ष लागत नाही ...ना घर ना ऑफिस .ना मौल, आनंद तर मनाला तेव्हाच होतो जेव्हा हिचा येतो मला कौल

कपावर कप सात कप त्यावर ठेवली बशी,माझी बायको सोडून सर्वांच्या बायका म्हशी


Marathi Vinodi Ukhane With Image



Add