Total Pageviews

Offer

Thursday, 13 June 2013

Marathi Ukhane

Marathi Ukhane


रुप्याची झरी,तिला सोन्याचा गिलावा,*** सारखा  पती मला जन्मोजन्मी मिळावा.

तुळशीची माला,विष्णूला वाहिली.*** च्या साथीसाठी मुंबई पाहिली

आकाशात उडतोय पक्षांचा थवा,***** चे नाव घ्यायला उखाणा कशाला हवा

कळी हसेल फुल उमलेल,मोहरून येईल सुगंध,***** च्या सोबतीत,गवसेल जीवनाचा आनंद

चांदीच्या ताटात फणसाचे गरे,****राव दिसतात बरे पण वाक्तील तेव्हा खरे

नांदा सौख्यभरे दिला सगळ्यांनी आशीर्वाद,*****चे नाव घेते द्या सत्यनारायनाचा प्रसाद

आकाशाच्या प्रांगणात ब्रह्मा,विष्णू आणि महेश,**** चे नाव घेऊन करते मी गृह प्रवेश

हंसराज पक्षी दिसतात हौशी,**** रावांचे नाव घेते सत्यनारायणाच्या दिवशी


Marathi Ukhane With Images
1 comment:

Add