Total Pageviews

Offer

Thursday, 13 June 2013

Marathi Vinodi Ukhane

Marathi Vinodi Ukhane


MSEBच्या तारेवर टाकला होता आकडा,लग्नच माझे नाही ठरले तर नाव कोणाचे घेऊ रे माकडा...|

अमेरिकेचे प्रेसिडेंट आहेत बुश सुंदर मुलगी दिसताच *****राव होतात खुश

****रावांची थोरवी मी सांगत नाही कितीही प्याले तरीही ते कधीच झिंगत नाहीत...|

एक होती चिऊ एक होती काऊ **** रावांच नाव घेते डोक नका खाऊ

गुढी पाडव्याच्या सणाला कडू लिंबाचे पान *** रूप पाहून झालो मी बेभान

आजकाल कुठेच लक्ष लागत नाही ...ना घर ना ऑफिस .ना मौल, आनंद तर मनाला तेव्हाच होतो जेव्हा हिचा येतो मला कौल

कपावर कप सात कप त्यावर ठेवली बशी,माझी बायको सोडून सर्वांच्या बायका म्हशी


Marathi Vinodi Ukhane With Image1 comment:

  1. nice post. but i want more marathi ukhane funny, i also have a link which i want to share with you.

    ReplyDelete

Add